दिवाळी भेट – घोरपड टेप, तालुका – जव्हार, जिल्हा – पालघर

घोरपड टेप, तालुका – जव्हार, जिल्हा – पालघर
आपल्या सहकार्याने यंदाची दिवाळी भेट या आदिवासी पाडयापर्यंत पोहचविता आली
या समाजकार्यात योगदान दिल्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार