
दिन् हु मै रात हु ! सान्झ वालि बाति हु ! मै खाकी हु !
दिवाली मे रमजान मे ! देश् के सम्मान मे !
अविचल निश्चय् कि परिपाठी हु ! मै खाकी हु !
मै हर दम् तैयार हु ! बारिश मे तुफान मे ! भीड मे हर त्योहार मनाने को !
कर्तव्य मे तत्पर दौडी चली आति हु ! मै खाकी हु !
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्य प्रमाणे दिवस रात्र जनतेच्या संरक्षणार्थ सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस बंधू आणि भगिनींचे ‘युवा-तरंग सामाजिक् संस्थे’ तर्फे हार्दिक् आभार
आपले पोलीस बांधव सगळे सण उत्सव स्वतःच्या परिवारासोबत साजरे न करता जनतेच्या सेवेसाठी २४ तास व ड्युटी असतात. जनतेच्या सेवेसाठी आपला संपूर्ण वेळ देणाऱ्या सर्व पोलिसांना आमच्या संस्थे तर्फे मानाचा मुजरा.
find the video url :
https://www.facebook.com/100014037070022/videos/311455382665695/