जागतिक एड्स दिवस

आजचा हा दिवस एड्स बदल जनजागृती तसेच हा रोग पूर्णपणे समूळ नष्ट कसा होईल या बदलचे धोरन लोकांसमोर मांडून सरकारचा 2030 एड्सचे पूर्णपणे निर्मूलन या योजनेला हातभार कसा लावता येईल या बद्लचा छोटा प्रयत्न आमच्या युवा-तरंग सामाजिक संस्थेच्या वतीने राजावाडी होस्पिटल मधील ए.आर.टी केंद्राच्या कर्मचाऱ्यांसोबत करण्यात येत आहे.