
नमस्कार,
नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी मध्ये आपल्या संस्थे तर्फे गरजू व्यक्तींना मदत करण्यात येणार आहे
सध्याची परिस्थिती पाहता यावर्षीचा कार्यक्रम अगदी साध्या पध्दतीने राबविला जाईल.
संस्थेतर्फे आपल्या विभागाच्या आसपास परिसरातील गरजूंना धान्य वाटप करण्याचे नियोजिले आहे.
आपणांस विनंती आहे की या वर्षीच्या कार्यक्रमा करिता आपण आपल्या परीने योग्य ती मदत करावी.
आपली ही अमूल्य मदत फक्त धान्य आणि देणगी स्वरूपात स्वीकारली जाईल.
धन्यवाद.
For more information contact to below person
Sunil Belnekar 9167630145
Navnath chalke 8108067619
Ravi 9821060017
Nilesh Kambre
9004637151