चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया

नमस्कार! सस्नेह जय हिंद ! जय महाराष्ट्र !
आपणा सर्वांस कल्पना आहेच की शासनाने येत्या १मे पासुन अठरा वर्षावरील जनतेच्या लसीकरणास परवानगी दिली आहे….. लस  घेतल्यावर किमान दोन महीने आपण रक्त दान करु शकत नाही त्यामुळे मुंबई सह अखंड महाराष्ट्रात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे…
ही परिस्थीती लक्षात घेता ‘युवा तरंग सामाजिक संस्था – श्री. विठ्ठल रखुमाई मंदिर कमेटी -खांबदेव तरुण मित्र मंडळ’ ह्यां सामाजिक संस्था एकत्रित रित्या‌ खांबदेव नगरित रक्तदान  शिबीर येत्या ९ मे (रविवार) ला  आयोजीत करत आहेत …. आपण सर्व मिळुन हा जनऊपयोगी कार्यक्रम यशस्वी कराल ही खात्री आहेच…
रक्तदान शिबीर पत्ता:-  श्री. विठ्ठल – रखुमाई मंदिर, श्री विठ्ठल गृह निर्माण सोसायटी, खांबदेव नगर
रक्तदान शिबीर वेळ:-९ मे  सकाळी १० ते  दुपारी २ वाजेपर्यंत
रक्तदानाला येताना आपल्याला शासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालण करावयाच आहे…ह्यात प्रामुख्याने Mask तसेच Social distancing ची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
धन्यवाद!
अधिक माहीती साठी संपर्क क्रमांक :
नवनाथ चाळके :-  08108067619                                नागेश कांबरे:- 09004637151
सुनील बेळणेकर  :-  091676 30145                             रवी नेटके : 09821060017

A drop for you, an ocean for someone else

रक्तदान शिबिर २०२१ / Blood Donation Camp 2021:-

4 Comments

  1. 1. Blood Donation will cost you nothing, but it will save a life!”

    2. “If you really want to lend a hand, lend an arm.”

    3. “We make a living by what we get. We make a life by what we give.” – Winston Churchill

    4. “I have nothing to offer but blood, toil, tears and sweat.” – Winston Churchill

    5. “Never feel yourself weak, you have the ability to save a life. Just donate blood.”

    6. “Donate your blood for a reason, let the reason to be life.”

    7. “You are not important because of how long you live, you are important because of how effective you live.” – Myles Munroe

    8. “Your blood is replaceable. A life is not.”

  2. रक्तदान करूया, मानव सेवा घडवूया.

  3. Be a proud donor…..
    रक्तदान म्हणजेच जीवनदान

Comments are closed.