
दिवाळी कार्यक्रम २०२४
नमस्कार , दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा तरंग सामजिक संस्था दिवाळी निमित्त शैक्षणीक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.तर या वर्षी आम्ही गाव सासणे, तालुका मुरबाड येथील शासकीय विद्यालय मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविणार आहोत. या आश्रमशाळेत जवळपास ४१० […]