Blood Donation Camp 2024

दर वर्षीप्रमाणे याहि वर्षी संस्थेतर्फे २ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेतर्फे शिव रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
दरवर्षी आपण या अमूल्य कार्यात योगदान देताच, याहीवर्षी आपण संस्थेच्या माध्यमातून रक्तदान करावे असे आम्ही आपणांस आवाहन करतो.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

धन्यवाद 🙏🏼

यशस्वीरीत्या झालेले रक्तदान शिबिर !

युवा – तरंग सामाजिक संस्थेकडून सर्व रक्तदांत्यांचे खूप खूप आभार .