
चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया
नमस्कार! सस्नेह जय हिंद ! जय महाराष्ट्र !आपणा सर्वांस कल्पना आहेच की शासनाने येत्या १मे पासुन अठरा वर्षावरील जनतेच्या लसीकरणास परवानगी दिली आहे….. लस घेतल्यावर किमान दोन महीने आपण रक्त दान करु शकत नाही त्यामुळे मुंबई […]