Diwali Programme

Diwali Programme 2022

ऊसतोड कामगारांसाठी दिवाळी कार्यक्रम…….दुसऱ्यांचे आयुष्य गोड करणाऱ्यांची कडू कहाणी …….

Diwali Programme

दिवाळी मदतीचे आवाहन

नमस्कार, नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी मध्ये आपल्या संस्थे तर्फे गरजू व्यक्तींना मदत करण्यात येणार आहेसध्याची परिस्थिती पाहता यावर्षीचा कार्यक्रम अगदी साध्या पध्दतीने राबविला जाईल.संस्थेतर्फे आपल्या विभागाच्या आसपास परिसरातील गरजूंना धान्य वाटप करण्याचे नियोजिले आहे.आपणांस […]

Diwali Programme

दिवाळी भेट – घोरपड टेप, तालुका – जव्हार, जिल्हा – पालघर

घोरपड टेप, तालुका – जव्हार, जिल्हा – पालघरआपल्या सहकार्याने यंदाची दिवाळी भेट या आदिवासी पाडयापर्यंत पोहचविता आलीया समाजकार्यात योगदान दिल्या बद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार