No Picture
Uncategorized

दिवाळी कार्यक्रम २०२४

नमस्कार , दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवा तरंग सामजिक संस्था दिवाळी निमित्त शैक्षणीक कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.तर या वर्षी आम्ही गाव सासणे, तालुका मुरबाड येथील शासकीय विद्यालय मधील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम राबविणार आहोत. या आश्रमशाळेत जवळपास ४१० […]

No Picture
Uncategorized

Blood Donation Camp 2024

दर वर्षीप्रमाणे याहि वर्षी संस्थेतर्फे २ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेतर्फे शिव रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.दरवर्षी आपण या अमूल्य कार्यात योगदान देताच, याहीवर्षी आपण संस्थेच्या माध्यमातून रक्तदान करावे असे आम्ही आपणांस आवाहन करतो. […]

No Picture
Uncategorized

शैक्षणिक मदत / Educational Assistance

नेहा शिवराम कदम यांना डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी या कोर्ससाठी युवा – तरंग सामाजिक संस्थेतर्फे शैक्षणिक मदत Yuva Tarang Samajik Sanstha provided educational assistance to Neha Shivram Kadam

Uncategorized

चला रक्तदान मोहीम राबवूया, रक्तदान करून जीव वाचवूया

नमस्कार! सस्नेह जय हिंद ! जय महाराष्ट्र !आपणा सर्वांस कल्पना आहेच की शासनाने येत्या १मे पासुन अठरा वर्षावरील जनतेच्या लसीकरणास परवानगी दिली आहे….. लस  घेतल्यावर किमान दोन महीने आपण रक्त दान करु शकत नाही त्यामुळे मुंबई […]

Uncategorized

२६ जानेवारी २०२०

युवा – तरंग सामाजिक संस्था २०१४ सालापासून वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजेच आदिवासी बांधवांनसोबत दिवाळी साजरी करणे, गरजुना शैक्षणिक वस्तूंचे वाटप, जनजागृती मोहिमेसाठी चे विविध प्रयत्न जसे, एडस् डे च्या दिवशी जनजागृती मोहीम, बेघर लोकांना कपडे आणि खाद्य […]

Uncategorized

Bandra Colony school programme 2017

फेब्रुअरी २०१७  मध्ये   बांद्रा गवर्नमेंट कॉलोनी मधील शासकीय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय वास्तु तसेच खाऊ वाटप करण्यात आले.In February 2017 Educational Equipment’s and Food distribution programme carried out at government school in Bandra Government Colony.